Monday, 30 July 2012

तुझ्या माझ्यात एकच आहे.


नीरव शांतता
दुधाळ चांदने
सोबतीचा चंद्र
तुझ्या माझ्या एकच आहे
रात्रही तीच
तोच विरह
तोच कल्लोळ
तुझ्या माझ्यात एकच आहे.
तीच भावना
तीच वेदना
तीच संवेदना
तुझ्या माझ्यात एकच आहे.
अद्वीतीय......
तुझ्यात मी अन
माझ्यात तु एकच आहे.


?
..२०१२

No comments:

Post a Comment